आज दिनांक 3 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना देण्यात आलेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील टिटवी गावाची धरणाची सुरक्षा भिंतीचे हिशोब चुकल्याने धरण ओव्हरफ्लो झाल्याने गावातील नागरिकांच्या घरात धरणाचे पाणी घुसले यामुळे नागरिकांचे संसारजन्य सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी माध्यमांना दिली आहे