हिंगोली कंत्राटी विद्युत कर्मचाऱ्यांचे पेमेंट तीन-तीन महिने केले जात नाही, व ती राष्ट्रीयकृत बँकेत होत नाही, विद्युत कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेळेत पेमेंट करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी तीन महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी संघटनेचे वतीने विद्युत वितरण कार्यालय हिंगोली येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाचपुते यांनी दिली आहे ऐकूया