गणेशउत्सवा दरम्यान सिंधी कॉलनीती शंकर चौकात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती या दर्शनादरम्यान 30 ऑगस्ट रोजी शंकर चौकात आलेल्या गोंदियातील विजयनगर येथील एका महिलेचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हरवले पडलेल्या मंगळसूत्राची माहिती नसलेली ती महिला परत गेली पण जेव्हा मंडळाच्या लोकांना ते सापडले तेव्हा मंडळाने ते महिलेला परत करण्याची जबाबदारी रिंकू आसवानी किशोर तलरेजा आणि नवीन माधवानी या तीन सदस्यांच्या पथकाला सोपवली त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर केल