मार्च–एप्रिल महिन्यातील तीव्र उन्हाळ्यात एका गर्भवती माकडीनचा मृत्यू झाला.वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आणि वर्धा येथे रेफर न केल्यामुळे हा जीव वाचू शकला नाही.या घटनेसाठी त्या काळचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम व त्यांचे कर्मचारी जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. निवेदनं दिली पण कारवाई शून्य--- या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी,मुख्य वनसंरक्षक,तसेच प्रधान सचिव नागपूर यांच्याकडे वारंवार निवेदन....