आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोतीबाग तलाव च्या बाजूला जलकुंडात गणपती विसर्जन करण्यात आली आहे गाड्यांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्याने ही माहिती आमदार अर्जुन खोतकर यांना मिळतात आमदार अर्जुन खोतकर रात्री दीड वाजेपर्यंत उभे राहून गाड्या खाली करून घेऊन गाड्या पाठवून दिल्या स्वतः उभे राहून गणपती विसर्जन करून घेतले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यासह आदींची उपस्थिती होती