Install App
dilipghormare37
This browser does not support the video element.
सावनेर: पिंपळा येथे नवरात्र उत्सवानिमित्त रास गरबाचे आयोजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकर्डे यांची उपस्थिती
Savner, Nagpur | Sep 27, 2025
पिपळा येथे नवरात्र उत्सवानिमित्त रास गरब्याचे आयोजन करण्यात आले. आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकरडे यांनी रास गरबा येथे भेट दिली व या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!