नागपुर येथे लोकलेखा समिती अध्यक्ष तथा बिधानसभा गट नेते आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन झाले असता दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरु असल्यामुळे अंतिम संस्कारात सहभागी होऊ न शकल्याने लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी त्यांचे नागपूर स्थित निवासस्थानी त्यांची सांत्वन भेट घेऊन त्यांच्या मातोश्रींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करून त्यांचे दुःखात सहभागी झाले.