आज दिनांक 27 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील पळसखेडा गावात छोट्या गल्ल्या व गावांमध्ये झालेले अतिक्रमण व ग्रामपंचायत ची दुर्लक्ष या कारणाने संपूर्ण गावातील कल्याण मध्ये पाण्याची टक्के साचले आहे यामुळे पूर्ण गावाला तळ्याची स्वरूप आले आहे नागरिकांना यामुळे सर्दी खोकला व ताप येत असल्याने गावातील मच्छर व दुर्गंधी ही वाढले आहे मात्र ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे