अति पावसामुळे भाजीपाला पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी वर्ग हैराण. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी.... सांगलीच्या वाळवा शिराळा तालुक्यात गेली आठ दिवस पावसाची सतत धार चालू होती त्यामुळे नदीकाठावरील ऊस शेती भात शेती तसेच भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत तसेच सखल भागातील या परिसरातील भाजीपाला पिके कोबी अति पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हाता.. तोंडाला आलेली पिके गेल्याने बळीराजा हैराण झाला आहे.. वाळवा तालुक्यातील येलूर येथील. आनंदराव सदाशिव पाटील(जाधव) यांच्या कोबीचे पिक