दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रश्नांवर सत्ताधारी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहेत का अशी टिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोडामार्ग युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दोडामार्ग कार्यालयात टिका केली आहे. काय म्हणाले मदन राणे पाहुया.