Install App
yogesh1985
This browser does not support the video element.
कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत निमजी येथे दारू विकणाऱ्या आरोपीवर करण्यात आली कारवाई
Kalameshwar, Nagpur | Sep 7, 2025
पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आरोपी नामे अतुल रूपराव रामेकर वय 36 वर्ष राहणार निमजी तालुका कळमेश्वर याचे वर दारू विकणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात आली ही कारवाई दिनांक 6 सप्टेंबर रोजी करण्यात आली व मुद्देमाल जप्त करण्यात आला
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!