Download Now Banner

This browser does not support the video element.

नंदुरबार: नंदुरबार शहरातील पोद्दार हायस्कूल समोर प्राणघाती अपघात

Nandurbar, Nandurbar | Aug 24, 2025
नंदुरबार शहरातील पोद्दार हायस्कूल समोर नंदुरबार ते तळोदा रोडवर सार्वजनिक जागी हर्षल वळवी हा दिनेश चौधरी यांचे मो.सा. चालवित होता त्याच्या ताब्यातील मो.सा. ही बेदारकार पणे चलवून व रस्त्याच्या परिस्थिति कड़े दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवुन सदर मो.सा. वरील ताबा सुटल्याने अपघात झाला त्यात हर्षल वळवी याचा मृत्यु झाला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us