मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठवाड्यातील मराठा समाज एकवटला होता,मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू केले होते, मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली, इतर मागण्यांसाठी सरकारला वेळ द्यावा, अशी विनंती सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे करण्यात आली मनोज जरांगेच्या मागण्या सरकारने मान्य केल्याने उदगीर तालुक्यातील कुमदाळ येथे मराठा बांधव एकत्र येत गावातील मंदिरासमोर फटाके वाजवून जल्लोष साजरा केला