Download Now Banner

This browser does not support the video element.

अलिबाग: रायगड जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी विनापरवाना ड्रोन वापरास बंदी – जिल्हाधिकारी किशन जावळे

Alibag, Raigad | Aug 28, 2025
जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रात) पोलीस विभागाची पूर्वपरवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यास बंदीचे आदेश आज गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था तसेच समुद्रालगतचे भाग हे दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us