नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी 22 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल दुकानदाराला विकणाऱ्या आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या फरार साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटले होते. आरोपीर दुखण्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली आहे.