जालना जिल्ह्यातील कुंभारपिंपळगाव येथे घरफोडीचा पर्दाफाश, दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.. सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करणारे 2 अट्टल गुन्हेगार जेरबंद घरफोडीचे 05 व डिझेलचोरीचे 02 गुन्हे उघड. जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी आणि डिझेल चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. आज दि.24 रविवार रोजी दुपारी एक वा. च्या सुमारास याप्रकरणी पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, कुंभारपिंपळगाव येथील ज्ञानेश्वर