आज दिनांक एक ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी 2:30 च्या सुमारास मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री आशिष शेलार यांनी मानखुर्द शिवाजीनगर येथील समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी भिवंडी येथे मराठीत बोलण्यास नकार दिला होता यावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले आमदार अबू आझमी यांनी गोंवडी असेल भिवंडी असेल मराठीत बोललंच पाहिजे मराठी हा आमचा आत्मा आहे.