वांगणी पाषाणे साळोखे मार्गे कळंब ही बस सेवा दोन ते तीन वर्षांपासून बंद आहे ती लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी आरपीआयचे प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी कर्जत बस डेपो सहाय्यक वाहतूक नियंत्रक महादेव पालवे यांच्या कडे केली आहे चाकरमानी विद्यार्थी नागरिक यांना या बससेवेचा फायदा होत होता आता शाळकरी विद्यार्थी नागरिक चाकरमानी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बस चालू झाल्यास तेथी