बार्शीतील तरुणांची मराठा आंदोलनात शहीद झालेल्या स्व.विजयकुमार घोगरे पाटील यांच्या कुटुंबियांना लाख मोलाची साथ... मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आवाहानाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व भागांतुन मोठ्याप्रमाणावर मराठा बांधव आझाद मैदान, मुंबई कडे जात असताना, गाव टाकळगाव, तालुका- अहमदपूर जिल्हा - लातुर येथील मराठा सेवक विजयकुमार घोगरे हे शहीद झाले.. कौटुंबिक परिस्थिती #अत्यंत हालाकीची आणि नाजुक असून देखील स्वर्गीय विजयकुमार घोगरे हे सर्वच आं