Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
मराठा ओबीसी वाद कोण लावत आहे? याकडे लक्ष देण्याची गरज: मराठा आरक्षणाची याचिकाकर्ते विनोद पाटील छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे हे रस्त्यावरची लढाई लढत आहे मी न्यायालयीन लढाई लढत आहे दोघांचा उद्दिष्ट आरक्षण मिळवणे हेच आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठा ओबीसी वाद होत आहे हा वाद फोन लावतोय याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं विनोद पाटील म्हणाले आहेत.