केरळ राज्यातील कोची येथे पार पडलेल्या CISCE राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पारनेर तालुक्याच्या शर्विल नवनाथ रायकर याने 60 मीटर अंडर-17 रिकर्व्ह बॉईज गटात 720 पैकी तब्बल 630 स्कोर मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाची शान मिळवली.या उत्कृष्ट कामगिरीमुळे शर्विलची झारखंड येथे होणाऱ्या SGFI स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल खा. निलेश लंके यांनी पारनेर शहरातील संपर्क कार्यालयात आज ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा.सन्मान केला.ही पारनेर करांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असल्याचे