पंचायत समिती देवरी अंतर्गत मोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार व उघडकीस आला आहे गावकऱ्यांनी अचानक शाळेला भेट दिल्याने सदर प्रकार समोर आला आहे आर एस बहेकार असे या शिक्षकाचे नाव आहे मोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक असून 22 विद्यार्थी शिकत आहेत गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली मात्र सरावलेल्या शिक्षकांनी ती वाया घालवली आणि चिमूरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी पहावा लागला शिक्षक खुर्चीत बसून