आज दिनांक 23 ऑगस्ट दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे यात्रेनिमित्त पिंपळगाव पेठ येथे भेट दिली यावेळेस त्यांनी माध्यमांना माहिती दिली की मी विकास कामे करतो म्हणून सामान्य माणूस हे माझ्या संगतीला आहे म्हणून मी मतदारसंघात निवडून येतो अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे