Download Now Banner

This browser does not support the video element.

कळवण: कळवण शहरातील व चांदवड तालुक्यातील हद्दीवर असलेल्या पारेगाव येथील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आझाद नगर मैदानातदाखल

Kalwan, Nashik | Sep 1, 2025
कळवण शहरातील व चांदवड तालुक्यातील हत्तीवरून असलेल्या पारेगाव येथील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज सायंकाळी आझाद नगर मैदानावर जाऊ संघर्ष युद्ध जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले . व सोबत नेलेली शिदोरीचे वाटप करण्यात आले .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us