Download Now Banner

This browser does not support the video element.

पैठण: सर्वांनी शांततेत व उत्साहात गणेश उत्सव साजरा करावा, पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांचे आवाहन

Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Sep 6, 2025
पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी पाचोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन केले की सर्वांनी शांततेत व उत्साहात गणेश उत्सव साजरा करावा पारंपारिक वाद्याचा वापर करून डॉल्बी डीजे चा वापर टाळावा गणेश विसर्जन प्रसंगी लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us