कोरपणा स्मार्ट ग्राम मांगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिक्षक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलात या सोहळ्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुरुजींना प्रति कृतज्ञता व्यक्त केली 5 सप्टेंबर रोज हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करत आलात शिक्षक कमी असताना सुद्धा या ठिकाणी शिस्त जबाबदारी अध्ययन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाची माहिती सहा सप्टेंबर रोज सकाळी दहा वाजता प्राप्त झाली