दिनांक 4 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर ते सोलापूर रोडवर जाणाऱ्या हॉटेल चौधरी समोर मिरजगाव येथे फिर्यादी महेंद्र पांडुरंग अलदर हे त्यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा ट्रेलर घेऊन जात असताना एका एर्टिगा कारणे त्यांची एर्टिगा गाडी ट्रेलरला आडवी मार्ग गाडीमधून आलेल्या चार इस्मानी फिर्यादी यांच्या ताब्यातील ट्रेलर आणि त्यामधील सोलर प्लेटा असा एकूण 80 लाख 6990 रुपये किमतीचा मध्यमान पैशाच्या व्यवहारातून जबरदस्तीने चोरून घेऊन गेले याबाबत मिरजगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे