बारामतीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने एका 59 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांची नात गंभीर जखमी झाली आहे. राजेंद्र दिनकर भागवत (वय 59 वर्ष रा.रा. गोखळी ता. फलटण) असे मृताचे नाव असून स्वरा भागवत असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.