ईद ए मिलाद निमित्त चिखली येथे मुस्लिम बांधवांनी केले सामूहिक रक्तदा.5 सप्टेंबर इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक रक्तदान करून अभिवादन केले. मुस्लिम फाउंडेशन चिखली यांच्यावतीने हे शिबिर उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे पार पडले. आसिफ भाई माजी नगरसेवक यांच्या पुढाकारातून हे शिबिर संपन्न झाले. बघूया प्रसारमाध्यमांशी बोलताना आरिफ भाई यांनी दिलेली प्रतिक्रिया.