Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीरामपूर: श्रीरामपुरात पुन्हा तीन जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक व शहर पोलीस स्टेशनची कारवाई

Shrirampur, Ahmednagar | Sep 24, 2025
श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने शहरात दोन आरोपींना सात लाख तीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद केले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us