Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: खा. प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नांना यश: मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी...

Solapur North, Solapur | Sep 1, 2025
मोहोळ तालुका व परिसरातील प्रवासी, व्यापारी, शेतकरी आणि भाविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळापासून बंद असलेला सिद्धेश्वर एक्सप्रेस ( गाडी क्र. 12116 सोलापूर–मुंबई व 12115 मुंबई–सोलापूर) याचा मोहोळ रेल्वे स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून सोमवारी त्याबाबतचा अधिकृत आदेश जाहीर झाल्याची माहिती सोलापूर काँग्रेस संपर्क कार्यालयाकडून सोमवारी दुपारी 2 वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us