आज दिनांक 11 सप्टेंबर दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवन गावाजवळ एक टँकर पडते झाल्याने सरळ करण्याचे काम सुरू असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने मोठी ट्राफिक लागली होती यामुळे अनेक वाहने ट्राफिक मध्ये फसल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सदरील महामार्गावर मोठी मेहनत करत ट्राफिक सुरळीत करण्याचे काम केले मात्र ट्राफिक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना चक्क तीन ते चार तासाची वेळ या ठिकाणी लागली