आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7वाजता जाफराबाद पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक जाधव यांनी जाफराबाद पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सोशल मीडिया युजर यांना आवाहन केले आहे की सोशल मीडियाचा वापर जपातून योग्यरीत्या करावा दोन समाजात ते निर्माण होणार नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचा सर्व भान ठेवूनच सोशल मीडियाचा वापर करावा असे आवाहन यावेळी त्यांनी जाफराबाद पोलीस ठाणे हा निर्णय सर्व सोशल मीडिया युजर यांना केला आहे.