Install App
lokvaartadm
This browser does not support the video element.
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाची हजेरी; जनजीवन विस्कळीत
Dharashiv, Dharavshiv | Aug 29, 2025
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा आज 29 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चार-पाच दिवसापासून पावसाने उघडीत दिली होती परंतु पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!