Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा आणि शिस्त अंगीकारा : विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी

Nagpur Urban, Nagpur | Aug 25, 2025
देशाचा सुरक्षिततेसाठी, देशसेवेसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा तुमचा टप्पा पूर्ण झाला आहे. यापुढे शारिरीक तंदुरस्ती, मानसिक कणखरपणा व शिस्त अंगीकारून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी समर्पीत व्हा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले.राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक चार नागपूरच्या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा कणा व शिस्तप्रिय असलेल्या राज्य राखीव पोलीस दलात नव्याने रुजू झालेल्या नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचा दीक्षांत समारोह संपन्न झाला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us