दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास नवेगाव येथे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नातून 5 लाख रुपये लागत ने मंजूर सोनारबोडी हनुमान मंदिर सभा मंडप सौंदर्यकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. या संदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे गावकऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्या दिशेने आमदार विनोद अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नातून सदर सभा मंडपाचे सौंदर्यकरणाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी मोठ्या संख्येत परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते