- नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूकीला सुरुवात - मंत्री गिरीश महाजांच्या उपस्थित विसर्जन मिरवणुकीला श्रीगणेशा - पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणरायाला दिला जातोय अखेरचा निरोप - विसर्जन मिरवणुकीला शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती - नाशिक मनपाच्या पहिल्या मानाच्या श्रीगणेशाची आरती क