अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द गावातील ३६ वर्षीय तरूणाने कर्जबाजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत सायंकाळी ६ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.