आमदार संजय खोडके यांची मुस्लिम बांधवासह गाडगे नगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली यावेळी ठाणेदार यांच्याशी रोहिंगे बांगलादेशी चौकशी दरम्यान यावेळी आमदार संजय खोडकेयांनी ठाणेदार यांच्यासह चर्चा केली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन मधून नोटीस व फोन द्वारे आधार कार्ड जन्म दाखला प्रकरण व रोहिंगे असल्याचं आरोप तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी सुरू आहे या संदर्भात मुस्लिम बांधव आक्रमक झाले आहे ठाणेदार यांनी सांगितलं की आम्ही चौकशी करत आहे एवढे सांगितले.