Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: विठ्ठलवाडी येथे परिवर्तन कला महासंघाच्या वतीने भव्य कलावंत मेळावा संपन्न

Washim, Washim | Aug 24, 2025
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन कला महासंघाच्या वतीने रविवार, 24 ऑगष्ट रोजी दुपारी विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे भव्य कलावंत मेळावा व बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला रिपाई जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे पत्रकार निलेश सोमानी, शिवसेना युवा शहर प्रमुख आशिष इंगोले, परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम त्यांच्यासह अन्य पदाधिकारी व कलावंत महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us