बाल गणेश उत्सव मंडळ,पाटेकुर्रा येथे महाआरती च्या निमित्ताने माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना त्यांनी केली.