Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्जुनी मोरगाव: बकी, कोसबी व कोलारगाव येथे माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी भेट देऊन घेतले गणरायाचे दर्शन

Arjuni Morgaon, Gondia | Aug 29, 2025
बकी, कोसबी व कोलारगाव येथे माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेऊन समाजाच्या सुख, शांती, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us