सिंधी बाजारातील नागरीकाच्या मृत्यूप्रकरणी दोषी असणाऱ्यावर कारवाई करणार-आयुक्त खांडेकर यांची माहिती.. आज दिनांक 29 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सिंधी बाजारातील नागरीकाच्या मृत्यूप्रकरणी दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाईल असं महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी म्हटलं आहे. सिंधी बाजारात मूर्ती विक्री करण्यासाठी मूर्ती विक्रेत्यांना निर्बंध घालण्यात आले होते.त्यांनी तोंडी मागणी करत सिंधी बाजारात मूर्ती विक्री करण्यासाठी परवानगी मागितली होती.पण महानगरपालिकेने परवानगी