यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील जन्नत हॉलमध्ये एआयएमआयएम पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम सागवान यांनी एआयएमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना लवकरच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे युसूफ पुंजांनी यांनी स्पष्ट केले.