राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी आज मंगळवार अखेर राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान एकुण २३२ केसेस करण्यात आल्या असून एकूण १३०२०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. अशी माहीती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे.