राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ परिसरामध्ये रस्त्याच्या वादातून एका विवाहीत महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. नंदिनी अमोल शिंदे असे जखमी महिलेचे नाव आहे. नंदिनी शिंदे ह्या दुध आणण्यासाठी घरातुन बाहेर जात असताना त्यांच्या घराशेजारीलच रहाणा-या कुटुंबियांनी अडवत ही मारहाण केली आहे