आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील एमआरआय मशीन बंद असल्याने नागरिकांची हेडसांड होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एमआरआय मशीन बंद असल्याने नागरिकांना खाजगी हॉस्पिटल मध्ये जावं लागत आहे यामुळे जास्त पैसे लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला झळ लागत आहे एम आर ए मशीन सुरू न केल्यास एक दिवशी लक्षणीय आंदोलन करणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी दिला आहे