कळमनुरी तालुक्यातील मसवड या गावातील शेत सर्वे नंबर 109 मधील फेरफार प्रकरणात सुनावणी घेऊ न ही फेरफार होत नसल्याच्या कारणांनी एका तरुणाने महिला मंडळ अधिकाऱ्यासमोर हा व्होल्टेज ड्रामा करून अर्धनग्न आंदोलन केले असता,शासकीय कामात अडथळा आणण्या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात सदर महिला मंडळ अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झाली आहे .