मुंबईच्या उपोषणानंतर जरांगे पाटील पहिल्यांदाच अंकुश नगर येथील राहत्या घरी दाखल, त्यांच्या कुटुंबाकडून जरांगे यांचं औषण.. अंकुश नगर येथील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांचं केलं जंगी स्वागत मराठा समाजाच्या यशानंतर जरांगे महिनाभर करणार आराम आज दिनांक 8 सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतल्या यशानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी दाखल झालेत.. जालना जिल्ह्यातल्या अंकुशनगर येथील त्यांच्या घ