Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका 27 वर्षे तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार रोजी तालुक्यातील शिरजगाव येथे घडली ज्ञानेश्वर संजय फडे वय २७ वर्षे राहणार शिरसगाव असे घटनेतील मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.